Tuesday, February 20, 2007

भले...

भले असेल तिथला चंद्र तुझा
अन तारे तुझे सवंगडी
पण सूर्य माझा शक्तिशाली
तळ्पेल त्यात तलवार खडी

भेदत असतील तुझे उसासे
शब्द्फ़ेकीच्या पोकळीला
चल पाहूया ब्र तुझा
टिकतो का माझ्या आर्त किंकाळीला

1 comment:

Shalmalee.... said...

Dusra kadva apratim........